A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 10 2021 8:07PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन
          
राज्यात विविध ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद
          
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
          
वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु
          
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार
          
Feb 09, 2020
,
7:34PM
एकाच अर्जावर विविध योजनांचा लाभ
twitter
येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.
“महाडीबीटी पोर्टल” च्या माध्यमातून ही प्रक्रिया आता ऑनलाईन राबवण्यात येणार असून अर्जावरील कार्यवाहीची माहिती लाभार्थ्याला पाठवली जाईल, असं त्यांनी सांगितलं. यामुळे शेतकऱ्याला कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत आणि योजनांमध्ये पारदर्शकता येईल, असं कृषीमंत्री भुसे यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
रत्नागिरी जिल्ह्यानं राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला
नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामातील अंतिम आणेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर
खरीप हंगामात पिक काढणी आणि मळणी या संदर्भात काही प्रमाणित मार्गदर्शक सूचना कृषी मंत्रालयानं जारी केल्या
खरीप हंगामासाठी गरजेपेक्षा जास्त बियाणं राज्यात उपलब्ध, शेतकऱ्यांना दुकानात गर्दी न करण्याचं आवाहन
खरीप हंगामासाठी पुरेसे बियाणे उपलब्ध असतील याची खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
देशात खरीपाच्या पेरणीत लक्षणीय वाढ
खरीप हंगामासाठी पीक कर्जाचं वाटप
खरीप हंगामातला मुग बाजारात यायला झाली सुरुवात
खरीप हगांमाकरता किमान आधारभूत दरानं खरेदी सुरुच - केंद्रीय कृषी मंत्रालय स्पष्टीकरण
खरीप हंगामातल्या धान, डाळी आणि तेलबियांची हमीभावानं खरेदीची प्रक्रीया वेगात सुरु असल्याची केंद्र सरकारची माहिती
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-09 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
36.0
18.0
मुंबई
34.0
24.0
चेन्नई
34.0
25.0
कोलकाता
35.0
26.0
बेंगलुरू
36.0
20.0