महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Feb 09, 2020
4:18PM

मुंबादेवी परिसरात बेकायदा 'पे अॅण्ड पार्क'

आकाशवाणी

मुदत संपल्यानंतरही बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबादेवी परिसरात बेकायदा "पे अॅण्ड पार्क' चालवल्याबद्दल संबंधित कंत्राटदाराला एल टी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी महापालिकेच्या तक्रारीनंतर तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वैभवी कंपनीचा मालक विनोद गुलाबप्रसाद शुक्लाय असे पोलिसांनी अटक केलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता चेतन राठोड यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0