महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Feb 07, 2020
3:10PM

गोपालकृष्ण माधव या आधिकार्‍याला लाच घेताना अटक

आकाशवाणी
सीबीआयनं दिल्ली सरकारच्या गोपालकृष्ण माधव या अधिकार्‍याला भ्रष्टाचार प्रकरणी अटक केली आहे.

या आधिकार्‍याला लाच घेताना अटक केल्याचं सीबीआय आधिकार्‍यांनी सांगितलं. काल संध्याकाळी सीबीआय मुख्यालयात त्याची चौकशी करण्यात आली.

हा वस्तू आणि सेवाकर निरिक्षक दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयात विशेष कार्यअधिकारी म्हणून नियुक्त होता.

त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, असं सिसोदिया यांनी ट्विटरद्वारे सीबीआयला सांगितलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0