महत्वाच्या घडामोडी
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन            राज्यात विविध ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद            वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार           

Feb 05, 2020
12:49PM

जपानमधल्या १० जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग

आकाशवाणी

जपानमधल्या एका जहाजावर १० जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती, जपानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. ३ हजार ७११ जणांना घेऊन जाणाऱ्या या जहाजाला वेगळं ठेवलं आहे.

हाँग काँग इथं या लोकांना संसर्ग झाल्याचं समजतं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0