महत्वाच्या घडामोडी
देशातला शेअर बाजार आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा            ४३ मोबाईल ॲप्लिकेशन बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय नाही, नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये - राजेश टोपे            कोविड लसीचं वितरण आणि लसीकरण या संदर्भात कृती दलाची स्थापना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे           

Feb 01, 2020
12:46PM

मास्क आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी

आकाशवाणी

 
हवेतील प्रदूषके आणि विषाणूंपासून संरक्षण करणारे मास्क आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात एन ९५ मास्कचाही समावेश आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाने हा निर्णय घेतला आहे.

नोवेल कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. चीनमध्ये या विषाणूच्या संसर्गामुळे २०० हून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला असून, सुमारे १० हजार व्यक्तींना याची लागण झाली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 25.0 07.0
मुंबई 32.0 20.0
चेन्नई 312.0 23.0
कोलकाता 28.0 15.0
बेंगलुरू 26.0 17.0