महत्वाच्या घडामोडी
राष्ट्रीय डिजीटल आरोग्य अभियानाची प्रधानमंत्री यांनी केली घोषणा            ३ राज्यात आंतरजिल्हा एस.टी बससेवा, खाजगी शिकवणी वर्ग सुरू करणार- विजय वडेट्टीवार            देशातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ लाख २६ हजारांवर            ७४ व्या स्वातंत्र्यदिन राज्यासह देशभरात उत्साहात साजरा            मुंबई कोकणासह राज्यात आजही पावसाची संततधार सुरु           

Jan 28, 2020
12:54PM

कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका लक्षात घेता विमानतळांवर दक्षता घ्यावी, असे निर्देश आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत

आकाशवाणी
कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका लक्षात घेता, उत्तर प्रदेश सरकारनं प्रत्येक जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दहा खाटांचा एक विशेष विभाग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची  भेट घेतली आणि कोरोना विषाणू संक्रमण टाळण्याच्या दृष्टीनं केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला, लखनौच्या आकाशवाणी वार्ताहरानं ही माहिती दिली.

विमानतळांवर दक्षता घ्यावी, असे निर्देश आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. उत्तर प्रदेशात भारत नेपाळ सीमेवर विशेष लक्ष द्यायला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-15 Aug 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 33.0 25.0
मुंबई 29.0 25.0
चेन्नई 33.0 25.0
कोलकाता 33.0 27.0
बेंगलुरू 28.0 21.0