A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Mar 7 2021 5:29PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेमुळे देशातल्या गरीब नागरिकांना औषधांवरच्या मोठ्या खर्चातून दिलासा मिळाला असल्याचं प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन
          
देशात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २ कोटीच्या वर
          
नाशिक इथं होणारं ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित
          
मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतले जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन
          
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण
          
Jan 27, 2020
,
10:17AM
नेपाळमध्ये कोरोना या विषाणूनं बाधित रुग्ण आढळल्यानंतर भारतानं, नेपाळच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये देखरेख आणि तपासणी सुरु केली आहे
आकाशवाणी
नेपाळमध्ये कोरोना या विषाणूनं बाधित रुग्ण आढळल्यानंतर भारतानं, नेपाळच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये देखरेख आणि तपासणी सुरु केली आहे. यासाठी उत्तरखंडातल्या पीठोरागढमधल्या जौलजीबीत झुलाघाट इथल्या चौकीच्या ठिकाणी आरोग्य पथकं पाठवली आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
काल दिवसभरात २२ विमानांमधल्या २९ हजार ७०७ प्रवाशांची तपासणी केली, मात्र त्यांपैकी कोणालाही कोरोनाया विषाणूची लागण झालेली नाही असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बिजींग मधले चांद्र नवीन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम रद्द करण्याचा चीनचा निर्णय , काही शहरात प्रवासबंदी लागू
सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित
कोरोना विषाणूंमुळे २५ जणांचा मृत्यु
दक्षिण कोरियात सापडला कोरोना विषाणूचा दुसरा रुग्ण
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ७ केंद्रीय पथकं महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर चीन आणि हाँगकाँगमधल्या 30 प्रांतीय क्षेत्रात उच्चस्तरीय आपत्कालीन इशारा देण्यात आला आहे.
कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका लक्षात घेता विमानतळांवर दक्षता घ्यावी, असे निर्देश आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दहा दिवसात चीनमधून आलेल्या तीन हजार ७५६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली
नोवेल कोरोना विषाणूमुळे 106 जणांचा मृत्यू
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच आवाहन
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-07 Mar 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
31.5
14.4
मुंबई
32.8
19.8
चेन्नई
32.2
24.8
कोलकाता
36.2
20.8
बेंगलुरू
35.9
17.5