महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Jan 25, 2020
8:27PM

हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व विकास कामांना गती देणार पालकमंत्री वर्षा गायकवाड यांचं प्रतिपादन

आकाशवाणी

आगामी काळात हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व विकास कामांना गती देणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

आखाडा बाळापूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीनं त्यांचा सत्कार केला. पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच त्या हिंगोली जिल्ह्यात आल्यामुळे बाळापूर इथं त्यांचा सत्कार करण्यात आला. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0