महत्वाच्या घडामोडी
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन            राज्यात विविध ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद            वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार           

Jan 25, 2020
8:14PM

परभणी जिल्ह्याच्यासाठी २१९ कोटी रुपयांच्या जिल्हा प्रारुप नियोजन आराखड्याला मंजूरी

आकाशवाणी

परभणी जिल्ह्याच्या२०२०-२१साठी २१९ कोटी रुपयांच्या जिल्हा प्रारुप नियोजन आराखड्याला जिल्हाचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

सर्वसाधारण योजनेसाठी १५६कोटी ८२ लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ६० कोटी २२ लाख, आदिवासी उपक्षेत्राबाहेरील उपयोजना ओटीपीएस२ कोटी १६ लाख रुपयाच्या प्रारुप आराखड्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0