महत्वाच्या घडामोडी
सुयोग्य पद्धतीनं सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा करण्याच्या प्रधानमंत्रींच्या सूचना            कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना            विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू            कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश            देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक           

Jan 25, 2020
10:24AM

‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूची नेपाळमधल्या व्यक्तीला लागण

आकाशवाणी
चीनमधल्या वुहान प्रांतात लागण झालेल्या ‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूची लागण नेपाळमधल्या एका व्यक्तीला झाल्याचं निदर्शनाला आलं आहे. ही व्यक्ती नुकतीच चीनमधून नेपाळला परतल्याचं, नेपाळच्या आरोग्य विभागानं सांगितलं.

या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न असलेल्या हाँगकाँग मधल्या केंद्राकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. या व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणं दिसत नसली तरी त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-17 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.0 18.2
मुंबई 35.0 26.0
चेन्नई 34.3 28.4
कोलकाता 35.5 26.5
बेंगलुरू 33.0 22.4