A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 22 2021 7:28PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू
          
आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बाजाराचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजाराच्या सूचकांकावर झाला
          
१८ वर्षावरील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी या महिन्याच्या २८ तारखेपासून नोंदणीकरण होणार सुरु
          
राज्यातली कृषी विद्यापीठं वगळता सर्व 13 विद्यापिठांच्या परिक्षा ऑनलाईन होणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
          
आपल्या जीवनशैलीमुळे देशाचं कार्बन उत्सर्जन आंतरराष्ट्रीय सरासरीपेक्षा ६० टक्के कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
          
Jan 25, 2020
,
9:37PM
नोवेल कोरोना या विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं प्रवासासाठी जारी केलेली मार्गदर्शक सूचना आता बारा विमानतळांवर लागू
आकाशवाणी
नोवेल कोरोना या विषाणूचा भारतात संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून आतापर्यंत ९६ विमानांमधून आलेल्या २० हजार ८४४ प्रवाशांची तपासणी केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. भारतातल्या कोणालाही या विषाणूचा संसर्ग झालेला नाही, मात्र तीन संशयित रुग्णांना देखरेखीखाली ठेवलं आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
या विषाणुचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं प्रवासासाठी जारी केलेली मार्गदर्शक सूचना आता बारा विमानतळांना लागू केली असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
कोरोना विषाणूंचे नमुने तपासण्यासाठी महाराष्ट्रात पुणे येथे असलेली राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संशोधन संस्था सज्ज आहे, तसंच आवश्यकता असेल तर, देशातल्या आणखी दहा तपासणी केंद्रांमध्ये या विषाणूंचे नमुने तपासले जातील असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा
नोवेल कोरोना विषाणूमुळे 106 जणांचा मृत्यू
चीनमध्ये नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्धवलेल्या स्थितीवर सरकारचं लक्ष- रवीश कुमार
मास्क आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी
कोरोना विषाणूबाधित दुसरा रुग्ण केरळात आढळला
देशात नोवेल कोरोना विषाणूला आपत्ती म्हणून जाहीर करणार
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-17 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.0
18.2
मुंबई
35.0
26.0
चेन्नई
34.3
28.4
कोलकाता
35.5
26.5
बेंगलुरू
33.0
22.4