A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Jan 21 2021 8:20PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
राज्याच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सर्व खासदारांनी एकत्रित पाठपुरावा करावा - मुख्यमंत्री
          
दहावी आणि बारावीच्या परीक्षा २३ आणि २९ एप्रिलपासून - वर्षा गायकवाड
          
पुण्याच्या सिरम इन्स्टियूटला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू
          
नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा मानस
          
राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण
          
Jan 24, 2020
,
2:11PM
कोरोना विषाणूंमुळे २५ जणांचा मृत्यु
आकाशवाणी
कोरोना विषाणूंमुळे २५ जणांचा मृत्यु,तर ८३० जणांना या विषाणूंची लागण झाल्याची कबुली चीनच्या आरोग्य विभागानं दिली आहे. २९ प्रांतीय विभागात या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचं सांगितलं जात आहे. या विभागात १ हजार ७२ नवीन लोकांना या विषाणूंची बाधा झाल्याचा संशय आहे, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
२५ पैकी २४ मृत्यू चीनच्या हुबेई प्रांतात झाले आहेत. या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून चीनच्या ५ शहरांमध्ये प्रवास बंदी करण्यात आली आहे. थायलंडमध्ये तीन जणांना या विषाणूंची बढाझाली होती, पैकी दोन रुग्ण बरे झाले आहेत. कोरिया, अमेरिका आणि सिंगापूर इथं प्रत्येकी एका रुग्णाला विषाणू बाधा झाली आहे, तर व्हिएतनाम इथं दोन रुग्ण आढळले आहेत.
चीनमध्ये ९ हजार ५०७ रुग्णांपैकी ८ हजार ४२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर हजार ८७ रुग्णांना उपचारा नंतर घरी पाठवलं आहे. दरम्यान, या समस्येला इतक्या लवकर आरोग्य आणीबाणी जाहीर करणं अगतिकता होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बिजींग मधले चांद्र नवीन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम रद्द करण्याचा चीनचा निर्णय , काही शहरात प्रवासबंदी लागू
सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित
दक्षिण कोरियात सापडला कोरोना विषाणूचा दुसरा रुग्ण
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ७ केंद्रीय पथकं महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर चीन आणि हाँगकाँगमधल्या 30 प्रांतीय क्षेत्रात उच्चस्तरीय आपत्कालीन इशारा देण्यात आला आहे.
नेपाळमध्ये कोरोना या विषाणूनं बाधित रुग्ण आढळल्यानंतर भारतानं, नेपाळच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये देखरेख आणि तपासणी सुरु केली आहे
कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका लक्षात घेता विमानतळांवर दक्षता घ्यावी, असे निर्देश आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दहा दिवसात चीनमधून आलेल्या तीन हजार ७५६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली
नोवेल कोरोना विषाणूमुळे 106 जणांचा मृत्यू
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच आवाहन
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-21 Jan 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
18.3
7.4
मुंबई
32.0
18.0
चेन्नई
29.0
23.2
कोलकाता
28.0
14.6
बेंगलुरू
29.4
17.0