महत्वाच्या घडामोडी
राज्याच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सर्व खासदारांनी एकत्रित पाठपुरावा करावा - मुख्यमंत्री            दहावी आणि बारावीच्या परीक्षा २३ आणि २९ एप्रिलपासून - वर्षा गायकवाड            पुण्याच्या सिरम इन्स्टियूटला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू            नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा मानस            राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण           

Jan 23, 2020
2:32PM

चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे १७ जण मृत्युमुखी

आकाशवाणी
चीनमधे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मरण पावलेल्यांची संख्या १७ वर पोचली आहे. तर या विषाणूची बाधा झालेल्यांची संख्याही कालच ५५० वर पोचली होती. या विषाणूमुळे प्राणघातक न्यूमोनिया झालेला रुग्ण अमेरिका, हाँगकाँग, मंकाऊ आणि मेक्सिकोमधेही आढळून आल्याचं वृत्त आहे.

चीनमधल्या वुहान, शहरात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. दरम्यान या विषाणूमुळे इतक्यातचं ‘जागतिक आपत्कालीन परिस्थिती जाहीर करणार नसल्याचं, जागतिक आरोग्य संघटनेच्या आणीबाणी समितीनं सांगितलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-21 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 18.3 7.4
मुंबई 32.0 18.0
चेन्नई 29.0 23.2
कोलकाता 28.0 14.6
बेंगलुरू 29.4 17.0