महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Jan 22, 2020
7:01PM

गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२०-२१ वर्षाकरता १८ हजार ७०५ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी

आकाशवाणी

गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२०-२१ या वर्षाकरता १८ हजार ७०५ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल ही बैठक झाली.

जिल्ह्यासाठी मंजूर झालेला कोणताही निधी परत जाणार नाही याची काळजी सर्व विभागांनी घ्यावी, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विकासाची कामं मार्गी लावाव्यात, अशा सूचना त्यांनी विभाग प्रमुखांना यावेळी दिल्या.

वीज न पोहचलेल्या गावांमध्ये वीजपुरवठा करण्यासाठी योजना तयार करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0