महत्वाच्या घडामोडी
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन            राज्यात विविध ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद            वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार           

Jan 22, 2020
10:16AM

वोडाफोनच्या एम-पैसा या देय प्रणालीची अधिकृतता रद्द

आकाशवाणी
भारतीय रिझर्व्ह बँकेनं वोडाफोनच्या एम-पैसा या देय प्रणालीची अधिकृतता रद्द केली आहे. वोडाफोननं आपल्या या प्रणालीच्या अधिकृततेचं प्रशस्तीपत्र रिझर्व्ह बँकेच्या स्वाधीन केलं आहे, अशी माहिती काल रिझर्व्ह बँकेनं वार्ताहर परिषदेत दिली.

या नंतर या प्रणालीद्वारे कोणतिही देयकं अथवा व्यवहार होणार नाहीत, असंही रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं. या नंतर कुठल्याही ग्राहकाला आपल्या व्यवहारांविषयी  हक्क सांगायचा असेल तर त्यांनी तीन वर्षांच्या आतमध्ये कंपनीकडे या संदर्भात दाद मागावी, असं आवाहनही रिझर्व्ह बँकेनं केलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0