महत्वाच्या घडामोडी
केंद्र सरकारनं आधारभूत भावानं ३ कोटी १० लाख टन तांदळाची खरेदी केली            कोविड १९ वरची लस विकसीत आणि उत्पादीत करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पुण्यासह तीन शहरांच्या दौऱ्यावर            महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कमागिरीसंदर्भात भाजपानं केलं काळी पत्रिका या पुस्तिकेचं प्रकाशन            मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे अमित देशमुख यांचे निर्देश            हुतात्मा यश दिगंबर देशमुख अनंतात विलीन           

Jan 22, 2020
10:08AM

चीनमध्ये नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव

आकाशवाणी
चीनमध्ये नोव्हेल कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यावरुन केंद्र सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून देशातल्या सात महत्त्वाच्या विमातळावरची आरोग्यविषयक तपासणी कडक केली आहे.

चीनसह हाँगकाँगकडून येणा-या प्रवाशांची दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैद्राबाद आणि कोचीन विमानतळावर कसून तपासणी होत आहे. या चाचणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे निर्देश नागरी वाहतूक मंत्रालयानं हवाई वाहतूकविषयक सर्व विभागांना दिले आहेत.

विमानतळ प्राधिकरण आणि विमानसेवा पुरविणा-या कंपन्या यांनी कृतीआराखड्याची त्वरित कार्यवाही करावी, असे आदेशही मंत्रालयानं दिले आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-25 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 24.0 09.0
मुंबई 34.0 20.0
चेन्नई 27.0 23.0
कोलकाता 27.0 17.0
बेंगलुरू 28.0 18.0