महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Jan 21, 2020
4:14PM

रायगड जिल्हा २०२०-२१ या वित्त वर्षासाठी २४७ कोटी ५६ लाख रुपयांच्या जिल्हा विकास आराखड्याला मान्यता

आकाशवाणी

रायगड जिल्हा नियोजन समितीनं  २०२०-२१ या वित्त वर्षासाठी  २४७  कोटी ५६ लाख  रुपयांच्या जिल्हा विकास आराखड्याला  मान्यता दिली आहे. नियोजन समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे या बैठकीला उपस्थित होत्या.

जिल्ह्याच्या विकास आराखड्याचं  नियोजन करताना, इथल्या विकास कामांसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीला प्राधान्य दिलं जाईल असं तटकरे यांनी सांगितलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0