महत्वाच्या घडामोडी
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन            राज्यात विविध ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद            वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार           

Jan 20, 2020
6:03PM

उस्मानाबाद जिल्हा प्रशासनानं लोकहिताची कामं हाती घ्यावीत - पालकमंत्री गडाख

आकाशवाणी
उस्मानाबाद जिल्हा प्रशासनानं लोकहिताची कामं हाती घ्यावीत असं आवाहान जिल्ह्याचे पालकमंत्री गडाख यांनी केलं आहे. उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली त्यावेळी ते बोलत होते. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0