महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Jan 20, 2020
6:00PM

अमरावती जिल्ह्यातली प्रत्येक कामं नियोजनबद्ध आणि कालर्मादेत पूर्ण करावीत असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर

आकाशवाणी
अमरावती जिल्ह्यातली प्रत्येक कामं नियोजनबद्ध आणि कालर्मादेत पूर्ण करावीत असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. ठाकूर यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यात असलेल्या योजनांचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.

टंचाईच्या काळात आवश्यक तिथे छावण्या उभारण्यासाठी तसंच नव्या विकास कामंसाठी प्रस्ताव द्यावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0