महत्वाच्या घडामोडी
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन            राज्यात विविध ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद            वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार           

Jan 18, 2020
6:12PM

रत्नागिरीत येत्या 26 जानेवारीला पालकमंत्री अनिल परब करणार शिव भोजन योजनेचा प्रारंभ

आकाशवाणी

रत्नागिरीत येत्या 26 जानेवारीला शिव भोजन योजनेचा प्रारंभ पालकमंत्री अॅमडव्होकेट अनिल परब करणार आहेत.

फक्त दहा रुपयात पोटभर जेवणाची योजनेचा अंतर्भाव शिवसेनेनं जाहीरनाम्यात केला होता.

महाविकास आघाडीनं सत्तेत येताच लवकरच ही योजना सुरु करण्याचे संकेत दिले होते. योजनेच्या अंमलबजावणीसाठीची आवश्यक प्रशासकीय कार्यवाही शासनानं पूर्ण केली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0