महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Jan 17, 2020
9:03PM

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘ड्रग डिस्कवरी अॅण्ड डेव्हलपमेंट:लॅब टू क्लिनिक’ या विषयावरच्या कार्यशाळेचं आयोजन

आकाशवाणी
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तानं विद्यापीठाच्या औषध निर्माण संकुलात आज ‘ड्रग डिस्कवरी अॅण्ड डेव्हलपमेंट:लॅब टू क्लिनिक’ या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचं आज उद्घाटन झालं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0