A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 10 2021 5:29PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार
          
राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद
          
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा
          
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध
          
FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर
          
Jan 16, 2020
,
10:43AM
भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व व्यापारी बँका आणि कार्ड पुरवणा-या इतर कंपन्यांना डिजिटल बँकीग व्यवहारांची सुरक्षा वाढवण्यासाठी दिली सूचना
आकाशवाणी
डिजिटल बँकीग व्यवहारांची सुरक्षा वाढवण्यासाठी डेबिट तसंच क्रेडीट कार्ड चालू आणि बंद करण्याची सुविधा स्वतः ग्राहकांनाचा द्यावी अशी सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व व्यापारी बँका आणि कार्ड पुरवणा-या इतर कंपन्यांना दिली आहे.
यापुढे भौतिक किंवा आभासी, कोणत्याही स्वरुपातील कार्ड देताना. बँका आणि कार्ड पुरवणा-या इतर कंपन्यांनी सर्व कार्ड देशातल्या संपर्क आधारित वापर केंद्रांवर म्हणजेच एटीएम आणि पाँइट ऑफ सेलवर चालण्यासाठी सक्षम करावित आणि आपली कार्ड स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कार्ड विरहित व्यवहारांसाठी, आंतरराष्ट्रीय कार्ड सहित व्यवहारांसाठी तसंच संपर्क विरहित व्यवहारांसाठी सक्षम करण्याची सुविधाही ग्राहकांनाच द्यावी, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. या व्यवस्थेत मोबाईल अॅवप्लीकेशन, इंटरनेट बँकीग, एटीएम किंवा आयव्ही आर एस यंत्रणेचा समावेश करावा, असंही बँकेनं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
भारतीय रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षातलं चौथं द्वैमासिक पतधोरण जाहीर
भारतीय रिझर्व्ह बँकेनं १६ डिसेंबर पासून एन.ई.एफ.टी. व्यवहार २४ तास करण्याला दिली मान्यता
वोडाफोनच्या एम-पैसा या देय प्रणालीची अधिकृतता रद्द
रेपो दरात कपात करण्याच्या निर्णयाचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं स्वागत
पीपीई किट्स निर्मितीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर
भारताचा श्रीलंकेशी ४०० दशलक्ष डॉलर्स चलन अदलाबदला संदर्भात करार
भारतीय रिसर्व बँकेचा केंद्र सरकारला अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय
अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी सरकारी रोख्यांची खुल्या बाजारात खरेदी करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बाह्य सल्लागार स्थायी समितीची घोषणा
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-09 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
36.0
18.0
मुंबई
34.0
24.0
चेन्नई
34.0
25.0
कोलकाता
35.0
26.0
बेंगलुरू
36.0
20.0