महत्वाच्या घडामोडी
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध            FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर           

Jan 15, 2020
7:36PM

पालकमंत्र्यांच्या नेमणुकीसंदर्भातल्या शासन निर्णयात राज्य सरकारनं केला अंशतः बदल

आकाशवाणी
राज्य सरकारनं पालकमंत्र्यांच्या नेमणुकीसंदर्भातल्या शासन निर्णयात अंशतः बदल केला आहे. आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे कोल्हापूरचं पालकमंत्रिपद सतेज पाटील यांना देण्यात आलं आहे.

कोल्हापूरचं पालकमंत्रिपद बाळासाहेब थोरात यांना देण्यात आलं होतं मात्र त्यांनी ते स्वीकारायला नकार दिल्यानंतर पाटील यांच्याकडे कोल्हापूरचं पालकमंत्रिपद देण्यात आलं.

सतेज पाटील यांच्याकडे भंडाऱ्याचं पालकमंत्रिपद होतं, त्यांच्या जागी आता जागी आता विश्वजीत कदम भंडाऱ्याचे पालकमंत्री असतील. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0