A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 14 2021 7:45PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन
          
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली
          
देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
          
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय
          
कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी
          
Jan 11, 2020
,
8:11PM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं कोरियाचे नेते किम जोंग उन यांना वाढदिवसाचं शुभेच्छापत्र
आकाशवाणी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांना पाठवलेलं वाढदिवसाच्या शुभेच्छांचं पत्र मिळालं असल्याचं उत्तर कोरियानं म्हटलं आहे. पण त्याचबरोबर आपल्या मागण्या पूर्णपणे स्वीकारल्या गेल्यानंतरच अमेरिकेसोबत पुन्हा अणुचर्चा केला जाईल, अशी धमकीही उत्तर कोरियानं दिली आहे.
जून 2018 पासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि किम यांच्यात तीन बैठका झाल्या आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीतल्या हनोई इथल्या परिषदेनंतर या संदर्भातली चर्चा थांबली आहे.
संबंधित बातम्या
जी-7 जागतिक नेत्यांची फ्लेरिडामध्ये होणारी नियोजित बैठकीचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागे घेतला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा डेमोक्रॅटिक पार्टीचा प्रस्ताव संमत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेनं केला संमत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध चाललेल्या महाभियोगाच्या सुनावणीसाठी त्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनं उपस्थित राहवं अशी अमेरिकी काँग्रेस समितीची सूचना
अमेरिकेनं तालिबानी बंडखोरांबरोबर पुन्हा बोलणी सुरु केली असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन
अमेरिकी काँग्रेसची समिती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोग चौकशी अहवालाचा घेणार आढावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका : डेमोक्रॅटिक पक्ष
अमेरिकेत २०२० मध्ये होणार्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करायचा प्रयत्न करु नये - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकी प्रतिनिधी सभेनं काल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगासाठी दोन प्रकरणांना मंजुरी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, रशिया आणि जर्मनीला जोडणाऱ्या एका वाहिनीच्या उभारणीसाठी काम करत असलेल्या कंपन्यांवर निर्बंध घालायचा घेतला निर्णय
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-14 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.2
20.6
मुंबई
33.2
27.0
चेन्नई
35.4
27.0
कोलकाता
40.1
27.4
बेंगलुरू
33.0
21.0