महत्वाच्या घडामोडी
राष्ट्रीय डिजीटल आरोग्य अभियानाची प्रधानमंत्री यांनी केली घोषणा            ३ राज्यात आंतरजिल्हा एस.टी बससेवा, खाजगी शिकवणी वर्ग सुरू करणार- विजय वडेट्टीवार            देशातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ लाख २६ हजारांवर            ७४ व्या स्वातंत्र्यदिन राज्यासह देशभरात उत्साहात साजरा            मुंबई कोकणासह राज्यात आजही पावसाची संततधार सुरु           

Mar 16, 2020
2:28PM

कोरोना विषाणूमुळे चीनमधली मृतांची संख्या ३ हजार २१३ वर

आकाशवाणी
 
कोरोना विषाणूमुळे नव्यानं १४ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यानं चीनमधली मृतांची संख्या आता ३ हजार २१३ वर पोचली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या सर्वांनाचं १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय बीजींग प्रशासनानं घेतला आहे. कोरोनाचा सर्वात जास्त प्रकोप झालेल्या हुबेई प्रांतात राजधानी वूहानसह १६ शहरात सलग अकराव्या दिवशी एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-15 Aug 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 33.0 25.0
मुंबई 29.0 25.0
चेन्नई 33.0 25.0
कोलकाता 33.0 27.0
बेंगलुरू 28.0 21.0