महत्वाच्या घडामोडी
देशातले शेतकरी, प्रक्रिया प्रकल्प, स्टार्ट-अप्स तसेच सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग हेच आत्मनिर्भर भारताचे खरे चालक-प्रधानमंत्री            तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारताचा इंग्लंडवर १० गडी राखून विजय            भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल - अमित शहा            नीरव मोदीबाबत भारताचे म्हणणे ब्रिटनमधल्या न्यायालयाकडून मान्य            वित्तीय कृती दलाद्वारे पाकिस्तानचे नाव करड्या यादीत कायम           

Jan 01, 2020
7:44PM

वस्तू आणि सेवा करसंकलन डिसेंबर २०१९मधे एक लाख कोटी रुपयांच्या वर

आकाशवाणी

वस्तू आणि सेवा कराच्या महसुलाने डिसेंबर २०१९ मध्ये एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. डिसेंबर २०१८ मधे झालेल्या कर वसुलीपेक्षा हा महसूल १६ टक्के जास्त आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार एक लाख ३ हजार १८४कोटी रुपये कर डिसेंबरमधे गोळा झाला. तर नोव्हेंबर २०१९ करता ८१ लाख परतावा अर्ज दाखल झाले. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4