महत्वाच्या घडामोडी
कापूस उत्पादक पणन महासंघाला १५०० कोटी रुपये कर्ज हमीला राज्यशासनाची मंजूरी            ७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान            राज्यात कोरोना लसीकरणाला मंगळवारच्या तुलनेत बुधवारी समाधानकारक प्रतिसाद            कृषी कायद्यांवरील चर्चा पूर्ण होईपर्यंत दीड वर्षे स्थगिती देण्याचा सरकारचा प्रस्ताव            खरीप विपणन हंगाम खरेदी योजनेचा ८१ लाख शेतकऱ्यांना लाभ - केंद्र सरकार           

Dec 22, 2019
7:10PM

महसूल वसुली प्रक्रीयेत स्थिरता येत नाही तोपर्यंत वस्तु आणि सेवा कराच्या दरात वाढ नाही. जीएसटी दराच्या बदलांबाबत वर्षातून एकदाच विचार करणार

आकाशवाणी

वस्तु आणि सेवा कराच्या दरात बदल करायचे किंवा नाहीत याबाबतचा विचार, वर्षातून एकदाच केला जाऊ  शकतो, असा विचार प्रत्येक बैठकीत केला जाऊ शकत नाही असं वस्तु आणि सेवाकर मंत्रीगटाचे समन्वयक आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी म्हटलं आहे.

ते काल नवी दिल्ली इथं फिक्कीनं आयोजित केलेल्या परिषदेच्या एका सत्रात बोलत होतं. महसुल वसुली प्रक्रियेत स्थिरता येईपर्यंत वस्तु आणि सेवाकाराच्या दरात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

केंद्र किंवा कोणतंही राज्य सरकार कराचे दर वाढवू इच्छित नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-21 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 18.3 7.4
मुंबई 32.0 18.0
चेन्नई 29.0 23.2
कोलकाता 28.0 14.6
बेंगलुरू 29.4 17.0