A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 10 2021 7:38PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार
          
राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद
          
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा
          
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध
          
FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर
          
Dec 09, 2019
,
11:46AM
सौदी अरेबियानं हॉटेलांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार तसंच विशेष आसनव्यवस्था ठेवण्याचा नियम केला रद्द
आकाशवाणी
सामाजिक नियम शिथिल करत आणि अधिक उदारवादी दृष्टिकोन स्वीकारत सौदी अरेबियाने महिला आणि कुटुंबियांसाठी तसेच एकट्या पुरुषांसाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मध्ये स्वतंत्र प्रवेश आणि बसण्याची व्यवस्था आवश्यक असलेला नियम रद्द केला आहे. अनेक मोठ्या हॉटेल आणि रेस्टोरंटनी यापूर्वीच या नियमाची अंमलबजावणी सुरु केली असून सरकारच्या या औपचारिक घोषणेमुळे आता सर्वच हॉटेलांमध्ये सुधारित नियम लागू होईल.
संबंधित बातम्या
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-09 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
36.0
18.0
मुंबई
34.0
24.0
चेन्नई
34.0
25.0
कोलकाता
35.0
26.0
बेंगलुरू
36.0
20.0