महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेमुळे देशातल्या गरीब नागरिकांना औषधांवरच्या मोठ्या खर्चातून दिलासा मिळाला असल्याचं प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन            देशात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २ कोटीच्या वर            नाशिक इथं होणारं ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित            मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतले जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन            राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण           

Dec 08, 2019
9:56AM

भारतीय रिझर्व्ह बँकेनं १६ डिसेंबर पासून एन.ई.एफ.टी. व्यवहार २४ तास करण्याला दिली मान्यता

आकाशवाणी

येत्या १६ डिसेंबर पासून एन.ई.एफ.टी. अंतर्गत ऑनलाईन बँकींग व्यवहार २४ तास करता येतील असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही सोय आता वर्षाचे ३६५ दिवस, सुट्ट्यांच्या दिवशीही सुरु राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-07 Mar 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 31.5 14.4
मुंबई 32.8 19.8
चेन्नई 32.2 24.8
कोलकाता 36.2 20.8
बेंगलुरू 35.9 17.5