महत्वाच्या घडामोडी
नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा मानस            राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण            कापूस उत्पादक पणन महासंघाला १५०० कोटी रुपये कर्ज हमीला राज्यशासनाची मंजूरी            ७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान            खरीप विपणन हंगाम खरेदी योजनेचा ८१ लाख शेतकऱ्यांना लाभ - केंद्र सरकार           

Nov 27, 2019
8:54PM

१५ व्या वित्त आयोगाला ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत मुदतवाढ

आकाशवाणी
केंद्रीय मंत्री  मंडळानं १५ व्या वित्त आयोगाला ११ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता या आयोगाची मुदत पुढच्या वर्षी ३० ऑक्टोबरपर्यंत राहील. येत्या शनिवारी हा आयोग आपला अंतरिम अहवाल दाखल करेल अशी अपेक्षा आहे.

२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी करप्रणालीची पुनर्रचना या अहवालात अपेक्षित आहे. आधीची करप्रणाली येत्या ३१ मार्चपर्यंत वैध रहाणार आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-21 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 18.3 7.4
मुंबई 32.0 18.0
चेन्नई 29.0 23.2
कोलकाता 28.0 14.6
बेंगलुरू 29.4 17.0