महत्वाच्या घडामोडी
वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध           

Nov 17, 2019
9:10PM

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी आपला संयुक्त लष्करी सराव पुढे ढकलला

आकाशवाणी
उत्तर कोरियाने केलेल्या टिकेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी आपला संयुक्त लष्करी सराव पुढे ढकलला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव आणि दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांनी बँकॉक इथं ही घोषणा केली. मात्र पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून  हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हा लष्करी सराव म्हणजे उत्तर कोरियाचे नेते  किम जोंग  युंग आणि डोनाल्ड ट्रंप यांच्यामधल्या समझोत्याचं उल्लंघन असल्याचं सांगत उत्तर कोरियानं या सरावाला जोरदार हरकत घेतली होती.   

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0