A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Jan 21 2021 5:09PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा मानस
          
राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण
          
कापूस उत्पादक पणन महासंघाला १५०० कोटी रुपये कर्ज हमीला राज्यशासनाची मंजूरी
          
७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान
          
खरीप विपणन हंगाम खरेदी योजनेचा ८१ लाख शेतकऱ्यांना लाभ - केंद्र सरकार
          
Nov 17, 2019
,
8:22PM
वस्तू आणि सेवाकर परतावा सुलभीकरणासाठीची बैठक संपन्न
आकाशवाणी
वस्तू आणि सेवाकर परतावा सुलभीकरणासाठी काल एक बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन होत्या.
वस्तू आणि सेवाकर परतावा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत, असं सीतारामन यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.
सीतारामन यांनी काल राजस्थान कर सल्लागार संस्था, अखिल भारतीय व्यापारी संघटना, भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्था आणि लघु उद्योग भारती यांच्याशी सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत चर्चा केली.
पुढील आर्थिक वर्षापासून सुरु होणा-या नव्या वस्तू आणि सेवाकर पद्धती संबंधात राष्ट्रीय स्तरावर विचार विनिमय करण्याचे निर्देश सीतारामन यांनी दिले.
संबंधित बातम्या
११ हजार ५२ कोटी रुपयांचे GST परताव्याचे दावे मंजूर
निरंक असलेले जीएसटी परतावे SMS द्वारेही भरता येणार
१३१ कोटी रुपयांचं आंतरराज्यीय बनावट चलन व्यवहाराचं रॅकेट उघड
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-21 Jan 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
18.3
7.4
मुंबई
32.0
18.0
चेन्नई
29.0
23.2
कोलकाता
28.0
14.6
बेंगलुरू
29.4
17.0