A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Mar 4 2021 8:03PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
          
कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार
          
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
          
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस
          
राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण
          
Nov 15, 2019
,
8:43PM
केंद्र सरकारची जाणीवपूर्वक २०१८ मधे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण
आकाशवाणी
राफेल विमान खरेदी प्रकरणी गुन्हा दाखल करावा लागेल, म्हणूनच केंद्र सरकारनं जाणीवपूर्वक २०१८ मधे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती केली, असा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं संपूर्ण वाचन न करताच केंद्र सरकार क्लीनचिट मिळाल्याचा दावा करत आहे, असंही ते म्हणाले. लोकसेवकांकडून राफेल खरेदीमधे भ्रष्टाचार कसा झाला याची माहिती याचिकेत दिली होती. एफआयआर दाखल करणं गरजेचं असल्याचंही त्यात नमूद केलं होतं, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या
जीएसटी वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिका-यांची समिती गठित
केंद्र सरकारची कांदा, डाळी, खाद्य तेल, तेलबियांच्या घाऊक व्यापाऱ्यांसोबत नियमित बैठक घेण्याचा राज्यांना सूचना
गहू, तेलबिया, डाळींच्या किमान आधारभूत मुल्यात वाढ
कांद्याची आयात प्रक्रिया सुलभ होण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक सुविधा पुरवणार
पानिपतमध्ये इथेनॉलचा प्रकल्प सुरु करायला केंद्र सरकारची परवानगी
केंद्र सरकारची राज्यात १९ ते २५ नोव्हेंबर काळात कौमी एकता सप्ताह साजरा करण्याची सूचना
केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांची नूकसान भरपाई द्यावी : डॉ.सुजय विखे पाटील
वायू प्रदूषण रोखण्याकरता सर्वंकष योजना तयार केल्याचं केंद्रसरकारचं प्रतिपादन
अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची केंद्र सरकारकडून पाहणी.
NDFB संघटनेच्या शाखा आणि उपशाखांची बंदी केंद्र सरकारनं वाढवली
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-04 Mar 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
30.8
12.2
मुंबई
38.0
19.0
चेन्नई
34.3
21.6
कोलकाता
35.2
19.0
बेंगलुरू
33.0
18.0