महत्वाच्या घडामोडी
देशातला शेअर बाजार आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा            ४३ मोबाईल ॲप्लिकेशन बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय नाही, नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये - राजेश टोपे            कोविड लसीचं वितरण आणि लसीकरण या संदर्भात कृती दलाची स्थापना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे           

Nov 11, 2019
4:22PM

पानिपतमध्ये इथेनॉलचा प्रकल्प सुरु करायला केंद्र सरकारची परवानगी

आकाशवाणी
केंद्र सरकारनं इंडिअन ऑईल कॉर्पोरेशनला पानिपत इथं २ जी इथेनॉलचा प्रकल्प सुरु करायला परवानगी दिली आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदलमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

या प्रकल्पामुळे पर्यावरणपुरक इंधनाच्या वापराला चालना मिळेल, तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं केंद्र सरकारचं ध्येय गाठण्यातही मदत मिळेल असं जावडेकर यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 25.0 07.0
मुंबई 32.0 20.0
चेन्नई 312.0 23.0
कोलकाता 28.0 15.0
बेंगलुरू 26.0 17.0