महत्वाच्या घडामोडी
विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू            राज्यसरकार तर्फे विरार दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर            विरार दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर            कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना            देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक           

Nov 06, 2019
1:56PM

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज सायना नेहवाल, पी कश्यप, साई प्रणित, समीर वर्मा यांचे एकेरी सामने

आकाशवाणी
चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे सायना नेहवाल, पी कश्यप, साई प्रणित आणि समीर वर्मा यांचे आज एकेरी सामने होणार आहेत. महिला एकेरीत सायना नेहवालचा सामना चीनच्या चाय यान यान हिच्याशी होईल, तर जागतिक विश्वविजेतेपद स्पर्धेत कांस्यपदकाचा मानकरी ठरलेला बी साई प्रणित याची गाठ इंडोनेशियाच्या टॉमी सुगीआर्तो याच्याशी पडेल.

पारुपल्ली कश्यपचा सामना थायलंडच्या सिथीकॉम थामसेन याच्याशी तर समीर वर्माचा सामना हाँगकाँगच्या ली चियुक यू याच्याशी होईल.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-23 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 34.0 22.0
मुंबई 35.3 25.5
चेन्नई 34.3 28.5
कोलकाता 32.2 21.0
बेंगलुरू 31.0 25.2