A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Apr 23 2021 1:12PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
सुयोग्य पद्धतीनं सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा करण्याच्या प्रधानमंत्रींच्या सूचना
          
कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना
          
विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू
          
कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
          
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक
          
Nov 05, 2019
,
2:33PM
चीनचे राष्ट्रपती शी जिनफिंग यांचा हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांना पाठिंबा
आकाशवाणी
चीनचे राष्ट्रपती शी जिनफिंग यांनी हाँगकाँगच्या नेत्या कॅरी लॅम यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आहे.
चीनच्या शिनुआ या सरकारी वृत्तसंस्थेने या दोन्ही नेत्यांचं हस्तांदोलन करत असतानाचं छायाचित्र प्रसिद्ध केलं असून, शांघाय इथल्या बैठकीत हाँगकाँग मधील संघर्ष शांत करण्यात लामा यांनी केलेल्या प्रयत्नांची जिनपिंग यांनी प्रशंसा केली तसंच त्यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त केल्याचं म्हटलं आहे.
लॅम यांनी मांडलेल्या एका प्रत्यर्पण विधेयकाविरोधात कित्येक महिने सरकार विरोधी निदर्शनं सुरु होती, त्यामुळे लॅम यांना हटवण्याचा विचार सुरु होता. कालांतरानं त्यांनी हे विधेयक मागे घेतलं, मात्र निदर्शनं सुरूच होती.
संबंधित बातम्या
शी जिनपिंग या महिन्याच्या ११ तारखेपासून दोन दिवसाच्या भारत भेटीवर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आज अनौपचारिक चर्चा, उद्या अनौपचारिक शिखर बैठक
भारत आणि चीन यांच्यामधला परस्पर व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी नवं तंत्र अंमलात आणण्याबाबत उभय देशांचा निर्णय
अमेरिका चीनदरम्यान होणार व्यापारविषयक करार
चीनमध्ये सातव्या 'सी.आय.एस.एम. जागतिक लष्करी स्पर्धेत’ भारताचे मुष्ठीयुध्दपटू दुर्योधन सिंग नेगी आणि जयदीप यांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश
चीनमधे फुझौ इथं होणार्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवालचे सामने
चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज सायना नेहवाल, पी कश्यप, साई प्रणित, समीर वर्मा यांचे एकेरी सामने
चीनकडून आयात होणा-या उत्पादनांवरचं शुल्क मागे घेण्यासाठी आपण सहमती दर्शवलेली नाही:डोनाल्ड ट्रम्प
ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली रशिया, ब्राझील आणि चीनच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा
चीनमध्ये कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात १५ ठार तर ९ जखमी
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-17 Apr 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
40.0
18.2
मुंबई
35.0
26.0
चेन्नई
34.3
28.4
कोलकाता
35.5
26.5
बेंगलुरू
33.0
22.4