A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Mar 7 2021 5:29PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेमुळे देशातल्या गरीब नागरिकांना औषधांवरच्या मोठ्या खर्चातून दिलासा मिळाला असल्याचं प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन
          
देशात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २ कोटीच्या वर
          
नाशिक इथं होणारं ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित
          
मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतले जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन
          
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण
          
Nov 04, 2019
,
8:43PM
पीएमसी बँक खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं कुठली पावलं उचलली याची माहिती सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
आकाशवाणी
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं कुठली पावलं उचलली आहेत आणि यातून मार्ग काढण्यासाठी आगामी दिशा काय असेल, याची माहिती येत्या १३ तारखेपर्यंत न्यायालयात सादर करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज रिझर्व्ह बँकेला दिला. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता १९ नोव्हेंबरला होणार आहे.
राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. पीएमसी बँकेच्या खातेदारांना तात्काळ पैसे मिळावेत, तसंच बँकेतले लॉकर हाताळण्यासाठी एकच नियमावली करावी, अशी विनंतीवायकर यांच्या वकील तमसीन मोनीस यांनी आज न्यायालयात केली .
संबंधित बातम्या
पीएमसी बँकेच्या खातेदारांच्या ठेवी सुरक्षित राहण्यासाठी सरकार लवकरच कायद्यांमधे सुधारणा करेल : निर्मला सीतारामण
पीएमसी बँकेच्या खातेदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू : निर्मला सीतारमण
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ३ आरोपींच्या कोठडीत १६ ऑक्टोबरपर्यंत वाढ
पीएमसी बँक घोटाळ्यातल्या तीन आरोपींना २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
पीएमसी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे माजी संचालक सुरजित सिंग अरोराला न्यायालयीन कोठडी
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे माजी संचालक सुरजित सिंह अरोरा यांच्या पोलिस कोठडीत वाढ
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलच्या प्रवर्तकला न्यायालयीन कोठडी
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन लेखापरीक्षकांना केली अटक
पीएमसीचे 78 टक्के खातेधारक रक्कम काढू शकतात-निर्मला सीतारामन
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-07 Mar 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
31.5
14.4
मुंबई
32.8
19.8
चेन्नई
32.2
24.8
कोलकाता
36.2
20.8
बेंगलुरू
35.9
17.5