महत्वाच्या घडामोडी
विरार दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर            कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना            विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू            देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक            केंद्रीय मार्ग निधीतून राज्यातील २०४० कोटींच्या २७२ रस्ते प्रकल्पांना मंजुरी           

Nov 05, 2019
2:06PM

चीनमधे फुझौ इथं होणार्‍या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवालचे सामने

आकाशवाणी
चीनमधे फुझौ इथं  होणार्‍या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवालचे सामने होणार आहेत.

सहाव्या मानांकित पी. व्ही. सिंधूचा सामना जर्मनीच्या वोन्ने ली हिच्याबरोबर होणार आहे, तर सायना नेहवालचा सामना चीनच्या काई यान हिच्याविरुद्ध होणार आहे.

भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-23 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 34.0 22.0
मुंबई 35.3 25.5
चेन्नई 34.3 28.5
कोलकाता 32.2 21.0
बेंगलुरू 31.0 25.2