महत्वाच्या घडामोडी
वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध           

Nov 01, 2019
1:00PM

भारत हा सौदी अरबसाठी महत्त्वाचा व्यापारी भागीदार - सौदी अरबचे वाणिज्य आणि गुंतवणूक मंत्री मजिद बिन ब्दुल्ला अल कसाबी

आकाशवाणी
भारत हा सौदी अरबसाठी महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. असं सौदी अरबचे वाणिज्य आणि गुंतवणूक मंत्री मजिद बिन अब्दुल्ला अल कसाबी यांनी म्हटलं आहे.

धोरणात्मक भागीदारी परिषद करार अस्तित्वात आल्यावरं दोन्ही देशांमधले बंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0