महत्वाच्या घडामोडी
राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण            कापूस उत्पादक पणन महासंघाला १५०० कोटी रुपये कर्ज हमीला राज्यशासनाची मंजूरी            ७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान            कृषी कायद्यांवरील चर्चा पूर्ण होईपर्यंत दीड वर्षे स्थगिती देण्याचा सरकारचा प्रस्ताव            खरीप विपणन हंगाम खरेदी योजनेचा ८१ लाख शेतकऱ्यांना लाभ - केंद्र सरकार           

Oct 22, 2019
5:11PM

चीनमध्ये सातव्या 'सी.आय.एस.एम. जागतिक लष्करी स्पर्धेत’ भारताचे मुष्ठीयुध्दपटू दुर्योधन सिंग नेगी आणि जयदीप यांचा उप-उपांत्य फेरीत प्रवेश

आकाशवाणी
चीनच्या वुहान इथं सुरु असलेल्या सातव्या ‘सी.आय.एस.एम. जागतिक लष्करी स्पर्धेत’ भारताचे मुष्ठीयुध्दपटू दुर्योधन सिंग नेगी आणि जयदीप यांनी काल आपापल्या वजन गटात उप-उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

या स्पर्धेत नऊ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे ५४ खेळाडू सहभागी झाले आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-21 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 18.3 7.4
मुंबई 32.0 18.0
चेन्नई 29.0 23.2
कोलकाता 28.0 14.6
बेंगलुरू 29.4 17.0