महत्वाच्या घडामोडी
नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा मानस            राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण            कापूस उत्पादक पणन महासंघाला १५०० कोटी रुपये कर्ज हमीला राज्यशासनाची मंजूरी            ७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान            खरीप विपणन हंगाम खरेदी योजनेचा ८१ लाख शेतकऱ्यांना लाभ - केंद्र सरकार           

Oct 22, 2019
12:02PM

अमेरिका चीनदरम्यान होणार व्यापारविषयक करार

आकाशवाणी
चीनचे राष्ट्रपती शी जिन पिंग यांच्या बरोबरच्या भेटीच्या पार्श्चभूमीवर अमेरिका चीनबरोबर एक व्यापार करार करण्याची शक्यता आहे, असं अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

याबाबतचा मसुदा तयार करण्याचं काम सुरु आहे, अशी माहिती अमेरिकेचे प्रतिनिधी रॉबर्ट लाईटझर यांनी सांगितलं.

यात अमेरिकन शेतीमाल निर्यात तसंच बौद्धीक संपदा, आर्थिक सेवा आणि चलन विनिमयाचा समावेश आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-21 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 18.3 7.4
मुंबई 32.0 18.0
चेन्नई 29.0 23.2
कोलकाता 28.0 14.6
बेंगलुरू 29.4 17.0