महत्वाच्या घडामोडी
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध            FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर           

Oct 16, 2019
8:56PM

पंजाब महाराष्ट्र बँकेच्या प्रशासकांची रिझर्व बँक गव्हर्नरांशी भेट


पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व बँकेनं नेमलेले प्रशासक जे. बी. भोरिया यांनी आज मुंबईत रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भेट घेतली. बँकेच्या ताळेबंदाचं सुस्पष्ट आणि सत्य चित्र तयार करण्याची प्रक्रीया सुरु असून बँकेच्या खातेदारांच्या आणि ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य देण्यात येईल, असं ते म्हणाले. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0