महत्वाच्या घडामोडी
वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध           

Oct 14, 2019
11:06AM

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज सौदी अरेबियाला भेट देणार

आकाशवाणी
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज सौदी अरेबियाला भेट देणार आहेत, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीबरोबर मॉस्कोच्या सबंधाची त्यांनी प्रशंसा केली आहे.

अल अरेबिया या सौदी दूरचित्रबाणी वाहिनीवरुन काल प्रसारित झालेल्या मुलाखतीत त्यांनी गेल्या महिन्यात सौदीतल्या अरामकोवरील हल्ल्याचा निषेध केला. युएई हा रशियाचा निकटचा आणि महत्त्वपूर्ण भागीदार असल्याचं ते म्हणाले.

पुतीन सौदी अरेबिया आणि युएई दौ-या दरम्यान द्विपक्षीय सबंध आणि अलिकडच्या प्रादेशिक घडामोंडींबाबत चर्चा करणार आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0