A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Mar 7 2021 5:29PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेमुळे देशातल्या गरीब नागरिकांना औषधांवरच्या मोठ्या खर्चातून दिलासा मिळाला असल्याचं प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन
          
देशात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २ कोटीच्या वर
          
नाशिक इथं होणारं ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित
          
मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतले जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन
          
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण
          
Oct 11, 2019
,
10:53AM
जीएसटी वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून अधिका-यांची समिती गठित
आकाशवाणी
जीएसटी, अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल वाढवण्यासाठी उपाय सुचवण्याकरता सरकारनं अधिका-यांची एक समिती गठित केली आहे. त्यात काही राज्यांचे जीएसटी आयुक्त आणि केंद्र सरकारच्या अधिका-यांचा समावेश आहे. महसुलातली घट रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना, तसंच कर संकलन वाढवण्यासाठी कोणती पावलं उचलता येतील, याबाबत सूचना करण्याचे निर्देश या समितीला दिले आहेत. समितीच्या सदस्यांमधे महाराष्ट्राच्या वस्तू आणि सेवा कर आयुक्तांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात जीएसटी संकलनात झालेली घट लक्षात घेऊन ही समिती नेमली आहे.
संबंधित बातम्या
वस्तू आणि सेवाकर परतावा सुलभीकरणासाठीची बैठक संपन्न
जीएसटी मोबदला आणि कर परताव्याची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी- उद्धव ठाकरे
राज्यांना जी. एस. टी संदर्भात दिलेलं आश्वासन पाळणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन
वस्तू आणि सेवाकर परिषदेची आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
महसूल वसुली प्रक्रीयेत स्थिरता येत नाही तोपर्यंत वस्तु आणि सेवा कराच्या दरात वाढ नाही. जीएसटी दराच्या बदलांबाबत वर्षातून एकदाच विचार करणार
सीबीआईसी ने नोव्हेंबर महिन्यात जीएसटीआर-3बी परतावा भरायची मुदत उद्या पर्यंत वाढवली
वस्तू आणि सेवाकराच्या दरांमधली कपात आजपासून लागू होणार, २३ वस्तू आणि सेवा होणार स्वस्त
वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुटसुटीत व्हावी, तसंच महसूल गळती थांबावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करणार
माझगाव इथल्या जीएसटी भवनला आग
जीएसटी परिषदेची एकोणचाळीसावी बैठक नवी दिल्ली इथे सुरु
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-07 Mar 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
31.5
14.4
मुंबई
32.8
19.8
चेन्नई
32.2
24.8
कोलकाता
36.2
20.8
बेंगलुरू
35.9
17.5