महत्वाच्या घडामोडी
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध            FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर           

Oct 10, 2019
1:49PM

पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळाप्रकरणी अटक केलेल्या तीन जणांच्या पोलीस कोठडीत वाढ

आकाशवाणी
पीएमसी, अर्थात पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळाप्रकरणी अटक केलेल्या तीन जणांची पोलीस कोठडी मुंबईतल्या न्यायालयानं, येत्या १४ तारखेपर्यंत वाढवली आहे. एच.डी.आय.एल.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान, आणि त्याचा मुलगा सारंग, तसंच पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वर्यम सिंग या तिघांना काल अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिका-यांपुढं पोलिसांनी हजर केलं.

त्यांच्या चौकशीसाठी आणखी वेळ हवा असल्याचं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयाला सांगितलं. त्यानुसार न्यायालयानं या तिघांची पोलीस कोठडी वाढवली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0