महत्वाच्या घडामोडी
कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना            विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू            देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक            केंद्रीय मार्ग निधीतून राज्यातील २०४० कोटींच्या २७२ रस्ते प्रकल्पांना मंजुरी           

Oct 10, 2019
12:21PM

शी जिनपिंग या महिन्याच्या ११ तारखेपासून दोन दिवसाच्या भारत भेटीवर

आकाशवाणी
चेन्नई इथं होणाऱ्या दुसऱ्या अनौपचारिक बैठकीसाठी चीनचे अध्यक्ष, शी जिनपिंग हे या महिन्याच्या ११ तारखेपासून दोन दिवसाच्या भारत भेटीवर येत आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात गेल्या एप्रिल महिन्यात चीनमधे पहिली अनौपचारिक बैठक झाली होती. आता चेन्नईइथं होणा-या दुसऱ्या बैठकीतउभय नेत्यांना द्विपक्षीय, प्रादेशिक, आणि जागतिक महत्वाच्या विषयांवरपुढ चर्चा करता येईल तसंच भारत-चीन घनिष्ठ विकास भागीदारीआणखी मजबुत करण्याबाबत विचारांची देवाणघेवाण करता येईल, असं सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-17 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.0 18.2
मुंबई 35.0 26.0
चेन्नई 34.3 28.4
कोलकाता 35.5 26.5
बेंगलुरू 33.0 22.4