A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Feb 26 2021 8:09PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
देशातले शेतकरी, प्रक्रिया प्रकल्प, स्टार्ट-अप्स तसेच सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग हेच आत्मनिर्भर भारताचे खरे चालक-प्रधानमंत्री
          
तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारताचा इंग्लंडवर १० गडी राखून विजय
          
भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल - अमित शहा
          
नीरव मोदीबाबत भारताचे म्हणणे ब्रिटनमधल्या न्यायालयाकडून मान्य
          
वित्तीय कृती दलाद्वारे पाकिस्तानचे नाव करड्या यादीत कायम
          
Dec 26, 2020
,
3:07PM
अखिल भारतीय व्यापारी संघटनेचा वस्तू आणि सेवा कर नियमांमधील नव्या तरतुदीच्या समावेशावर आक्षेप
आकाशवाणी
अखिल भारतीय व्यापारी संघटनेनं काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवत वस्तू आणि सेवा कर नियमांमधील नव्या तरतुदीच्या समावेशावर आक्षेप घेतला.
मासिक उलाढाल ५० लाखांच्या वर असलेल्या व्यापाऱ्यांना एक टक्के कर लागू करण्याबाबतचं कलम 86- ब जीएसटी नियमांमध्ये समाविष्ट केल्याची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे.
सध्याच्या काळात अंतर्गत व्यापारावर मोठा परिणाम झाला असून टिकून राहण्यासाठी व्यापारी झगडत आहेत. त्यामुळं एक जानेवारीपासून लागू होणारा हा नियम रद्द करावा, अशी मागणी व्यापारी संघटनेनं केली आहे.
तसंच, जीएसटी आणि प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यासाठीची ३१ डिसेंबर २०२० ही मुदत, ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या
दिल्लीसह देशभरातल्या सर्व बाजारपेठा सुरूच राहणार - अखिल भारतीय व्यापारी संघटना
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-26 Feb 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
33.2
15.2
मुंबई
36.0
21.2
चेन्नई
32.2
20.4
कोलकाता
36.3
21.6
बेंगलुरू
33.0
17.4