महत्वाच्या घडामोडी
देशातले शेतकरी, प्रक्रिया प्रकल्प, स्टार्ट-अप्स तसेच सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग हेच आत्मनिर्भर भारताचे खरे चालक-प्रधानमंत्री            तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारताचा इंग्लंडवर १० गडी राखून विजय            भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल - अमित शहा            नीरव मोदीबाबत भारताचे म्हणणे ब्रिटनमधल्या न्यायालयाकडून मान्य            वित्तीय कृती दलाद्वारे पाकिस्तानचे नाव करड्या यादीत कायम           

Dec 07, 2020
10:21AM

खोटी देयकं सादर करून वस्तू आणि सेवा कराचा परतावा मिळवणाऱ्या प्रवर्तकांना अटक


खोटी देयकं सादर करून वस्तू आणि सेवा कराचा परतावा मिळवणाऱ्या औरंगाबाद इथल्या भंगार माल विकणाऱ्या दोन कंपन्यांच्या प्रवर्तकांना वस्तू आणि सेवा कर विषयक गुप्तचर विभाग - डी जी जी आय नं अटक केली. या कंपन्यांनी कोणताही पुरवठा न करता सुमारे अठरा कोटी सहासष्ट लाख रुपयांचा वस्तू  आणि सेवा कर परतावा मिळवल्याचं निदर्शनास आलं आहे. या कंपन्यांच्या प्रवर्तकांना अटक करण्यात आली असून, त्यांना १९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4