महत्वाच्या घडामोडी
देशातले शेतकरी, प्रक्रिया प्रकल्प, स्टार्ट-अप्स तसेच सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग हेच आत्मनिर्भर भारताचे खरे चालक-प्रधानमंत्री            तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारताचा इंग्लंडवर १० गडी राखून विजय            भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल - अमित शहा            नीरव मोदीबाबत भारताचे म्हणणे ब्रिटनमधल्या न्यायालयाकडून मान्य            वित्तीय कृती दलाद्वारे पाकिस्तानचे नाव करड्या यादीत कायम           

Dec 03, 2020
9:40AM

काजू उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के वस्तू आणि सेवा कर प्रोत्साहन अनुदान

आकाशवाणी

राज्य शासनानं काजूउत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना जानेवारी 2020 पासून राज्य शासनाच्या हिश्श्यांचं 100 टक्के वस्तू आणि सेवा कर प्रोत्साहन अनुदानम्हणून दिलं जाणार आहे. यासंबधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला. विशेषतः कोकणातीलकाजू उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

राज्यातील काजू उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही  दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून जीएसटी परतावा मिळण्याची मागणी केली होती. १ जानेवारी २०२०पासून ही सवलत लागू राहणार आहे. काजू प्रक्रिया उद्योग घटकाने काजूच्या विक्रीवरदेय राज्य वस्तू आणि सेवा कराबाबत संबंधित राज्यकर सह आयुक्तांनी भरलेल्या कराचेपुरावे तपासून तसं प्रमाणपत्रं देणं आवश्यक आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4