A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Jan 21 2021 2:44PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान
          
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून नव्या अमेरिकी नेतृत्वाचे स्वागत
          
राज्यात कोरोना लसीकरणाला मंगळवारच्या तुलनेत बुधवारी समाधानकारक प्रतिसाद
          
कृषी कायद्यांवरील चर्चा पूर्ण होईपर्यंत दीड वर्षे स्थगिती देण्याचा सरकारचा प्रस्ताव
          
खरीप विपणन हंगाम खरेदी योजनेचा ८१ लाख शेतकऱ्यांना लाभ - केंद्र सरकार
          
Nov 17, 2020
,
6:02PM
२०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीसाठीचा अहवाल वित्तआयोगाने केला सादर
आकाशवाणी
पंधराव्या वित्त आयोगानं २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीसाठीच्या आपल्या अहवालाची प्रत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सादर केली. वित्त आयोगांना हा अहवाल ४ नोव्हेंबरलाच राष्ट्रपतींना सादर केला आहे.
आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग आणि सदस्य अजय झा, प्राध्यापक अनूप सिंग, डॉ. अशोक लाहिरी, डॉ.रमेश चांद यांच्यासह सचिव अरविंद मेहता यावेळी उपस्थित होते. आयोग आपल्या अहवालाची प्रत केंद्रीयअर्थमंत्र्यांना उद्या सादर करणार आहे.
संबंधित बातम्या
वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग घेणार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट
वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांनी वस्तू आणि सेवा कर संरचनेत सूचवले बदल
१५ व्या वित्त आयोगाला ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत मुदतवाढ
वित्त आयोगासमोर आगामी काळातल्या महसूलाबाबत गंभीर प्रश्न - एन. के. सिंग
पाचव्या वित्त आयोगाच्या संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा विषयक पाच सदस्यीय गटाची स्थापना
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-21 Jan 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
18.3
7.4
मुंबई
32.0
18.0
चेन्नई
29.0
23.2
कोलकाता
28.0
14.6
बेंगलुरू
29.4
17.0